पुण्यात प्रथमच! ‘चित्रलेखा’ व ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ सेमिनार…

6

‘चित्रलेखा’ व ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ आयोजित गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शक सेमिनार दिनांक १७ मार्च, २०१९ रविवार रोजी पुणे शहरात संपन्न झाला. या कार्यक्रमात आदित्य बिर्ला सन लाइफ यांजे नीलरत्न चौबल यांनी म्युच्युअल फंड… जानोगे तभी मानोगे संदर्भात मार्गदर्शन केले. फाईनान्सियल प्लानर शिल्पा वाघ यांनी आर्थिक नियोजन संदर्भात आणि राजेंद्र सातळकर यांनी शेअर बाजाराचा ट्रेन्ड संदर्भात मार्गदर्शन केले. समग्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण महाजन यांनी केले. ‘चित्रलेखा’ मराठी संपादक ज्ञानेश महाराव यांनी गुंतवणुकदार आणि अर्थतज्ज्ञ यांचे स्वागत केले.

नीलरत्न चौबल
शिल्पा वाघ
राजेंद्र सातळकर
भूषण महाजन
‘चित्रलेखा’ मराठी संपादक ज्ञानेश महाराव